दिनांक 25 रोजी राजश्री क्रिएशन राज बिल्डर व गोवा सरकारच्या वतीने पोलीस डे सेलिब्रेशन करण्यात आला या कार्यक्रमासाठी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत त्याचबरोबर गोव्याचे कला अकादमीचे मंत्री गोविंद गोविंद गावडा त्याचबरोबर अध्यक्ष त्याचबरोबर इतर आमदार व बेळगाव होऊन बेळगावचे उद्योगपती श्री विजय पाटील म्हैसूर प्रसाद बेळगावचे अनुप जवळकर बेळगावचे माजी महापौर विजय मोरे यांना आमंत्रित करण्यात आले होते आणि वरील सर्वांच्या हस्ते पोलीस डिपार्टमेंट मध्ये उच्चस्तरीय व चांगले काम केलेल्या पोलीस दलातील होमगार्ड पासून एसपी पर्यंत यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन याचे त्यांचा सत्कार करण्यात आला आणि त्यानंतर या कार्यक्रमांमध्ये खास करून गोव्यातील कलाकार यांचे कार्यक्रम सुद्धा करण्यात आले आणि महाराष्ट्रातील हास्य जत्रा व चला हवा येऊ द्या यामधील कलाकार श्री पॅडी कांबळे यांचे आकर्षक हास्य जत्रा तील एक वेगळा आनंद पोलीस पारितोषिक घेण्यासाठी आलेल्या सर्व पोलीस आणि त्यांच्या परिवारातील आणि इतर जनतेसाठी कार्यक्रम घेण्यात आला होता आणि या कार्यक्रमाचे नियोजन श्री संदीप निगळे व त्यांच्या टीमने तसेच राजश्री क्रिएशन यांच्या टीमने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी खास करून गोव्याचे आयजीपी हेही सुद्धा उपस्थित होते. सर्वांच्या पोलीस पारितोषिक मिळाल्याच्या परिवारातील त्यांच्या मित्रमंडळाच्या चेहऱ्यावरती आनंदाचा दिसून येत होता आणि त्यानंतर सर्व उपस्थित यांचे भोजनाचा आयोजन करण्यात आला होता आणि यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी आयोजकांचे भरभरून कौतुक केले त्यानंतर शिरोळ मतदारसंघाचे आमदार व मंत्री गोविंद गावडा यांनी सुद्धा उपस्थित त्यांचं आणि पोलीस डिपार्टमेंट कौतुक केल्या शेवटी आभार प्रदर्शन श्री संदीप निगडे यांनी केले